POL 290 | पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह | YCMOU BATY POL290 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 248 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
पश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह (POL290) म्हणजे पश्चिमात्य जगात विकसित झालेले राजकीय तत्त्वज्ञान व विचारसरणी, यामध्ये प्राचीन ग्रीक आणि रोमन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या विचारवंतांचा समावेश होतो. हे विचार प्रवाह वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितींमध्ये उदयास आले आणि त्यांनी आधुनिक राज्यशास्त्र, लोकशाही, मानवाधिकार, स्वातंत्र्य, समता आणि न्याय यांसारख्या संकल्पनांवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकला.
अभ्यासक्रम
पुस्तक १ : अभिजात राजकीय विचारप्रवाह
घटक १ : ग्रीक राजकीय विचार, नगरराज्य संकल्पना आणि सॉक्रेटिस
घटक २ : प्लेटो
घटक ३ : अॅरिस्टॉटल
पुस्तक २ : आधुनिक काळातील पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह : भाग - १
घटक १ : सुधारणावादी राजकीय विचारप्रवाह
घटक २ : सामाजिक करार सिद्धान्त
घटक ३ : उपयुक्ततावादी विचारप्रवाह
घटक ४ : आदर्शवादी विचारसरणी
पुस्तक ३ : आधुनिक काळातील पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह : भाग - २
घटक १ : मार्क्सपूर्व समाजवाद आणि मार्क्सवाद
घटक २ : लेनिनवाद, माओवाद आणि ग्रामची यांचे विचार
घटक ३ : लोकशाही समाजवाद लास्की आणि अन्य विचारवंत
घटक ४ : जागतिकीकरण व उदारीकरण
घटक ५ : फॅसिझम, नाझीवाद, मूलतत्त्ववाद व दहशतवाद
- --
- --
Sunil Lokhande 20-Aug-2021 04:39 pm
Suhas gite 18-Aug-2021 06:45 pm