SOC 294 | औद्योगिक समाजशास्त्र | YCMOU BATY SOC294 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 115 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
औद्योगिक समाजशास्त्र (SOC294) म्हणजे 'आर्थिक उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या सामान्य समाजशास्त्राच्या विभागाला सामान्यपणे औद्योगिक समाजशास्त्र असे म्हणतात.'
"औद्योगिक समाजशास्त्राची खास वैशिष्ट्ये, राज्य, समुदाय, ऐच्छिक मंडळे, ऐच्छिक जीवनपद्धती आणि औद्योगिक व्यवस्थेचे एक सामाजिक संघटना म्हणून केलेले पद्धतशीर विश्लेषण यांचा समावेश औद्योगिक समाजशास्त्रात केला जातो".
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : औद्योगिक समाजशास्त्र : स्वरूप व व्याप्ती
घटक १ : औद्योगिक समाजशास्त्र व्याख्या व स्वरूप
घटक २ : औद्योगिक समाजशास्त्राची व्याप्ती
घटक ३ : औद्योगिक समाजशास्त्राचा विकास
घटक ४ : औद्योगिक समाजशास्त्राचे महत्त्व
पुस्तक दुसरे : उद्योगधंदे, नोकरशाही, कामगार व व्यवस्थापन
घटक १ : उद्योगधंद्याच्या विकासाचा इतिहास
घटक २ : उद्योगधंद्यातील नोकरशाही व व्यवस्थापन
घटक ३ : कामगारांची भूमिका
घटक ४ : उद्योग व्यवस्थापन
पुस्तक तिसरे : औद्योगिक संबंध व कामगार कल्याण
घटक १ : औद्योगिक संबंध आणि कामगार संघटनावाद
घटक २ : औद्योगिक कलह
घटक ३ : सामाजिक सुरक्षितता
घटक ४ : कामगार कल्याण

- --
- --
Virbhadra Gulve 06-Jun-2022 11:54 am
RAJENDRA GHORAPADE 23-Aug-2021 06:53 pm
yogesh jamdhade 19-Aug-2021 09:01 am