SOC 293 | समाजशास्त्राचे अभिजात विचारवंत | YCMOU BATY SOC293 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 105 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'समाशास्त्राचे अभिजात विचारवंत' (SOC293) ह्या अभ्यासक्रमाची निवड केली आहे. कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्या त्या विषयाची अभ्यासपद्धती लक्षात घेऊन आपण अभ्यास करावा. प्रत्येक विषयाची म्हणून एक विशिष्ट परिभाषा असते.
आपण समाजशास्त्राच्या उदयाची त्यांत प्रामुख्याने फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती ह्या समाजशास्त्राच्या उदयामागील परिस्थितीचे अध्ययन करून बौद्धिक पार्श्वभूमीत आपण देकार्तचा द्वैतवाद आणि प्रबोधन युगातील प्रमुख संकल्पना जाणून घेणार आहोत. ह्यानंतर आपण ऑगस्त कॉम्त आणि हर्बर्ट स्पेन्सर ह्यांनी मांडलेल्या समाजशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्यात प्रामुख्याने बौद्धिक सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धान्त, सामाजिक उत्क्रांतीचे स्वरूप आणि समाजाचे प्रकार, इत्यादी बघणार आहोत.
दुसऱ्या पुस्तकातून आपण कार्ल मार्क्स आणि मॅक्स वेबर ह्यांनी दिलेले समाजशास्त्र अभ्यासणार आहोत. कार्ल मार्क्सच्या बाबतीत आपण ऐतिहासिक भौतिकवाद, उत्पादन पद्धती आणि त्याच्या शक्ती व संबोध, वर्ग आणि वर्ग संघर्ष तसेच कार्ल मार्क्सची द्वंद्वात्मक विकासाची संकल्पना अभ्यासणार आहोत. मॅक्स वेबरचे विशुद्ध प्रकार आणि धर्म, अर्थव्यवस्था, सत्ता, अधिकार तसेच बौद्धिकवाद ह्या महत्त्वाच्या संकल्पनांची ओळख करून घेणार आहोत.
तिसऱ्या पुस्तकातून आपण फक्त एमिल दुरखीमचा अभ्यास करणार आहोत. त्यांनी दिलेल्या विविध संकल्पना, विशेषतः सामाजिक ऐक्य, सामाजिक श्रम विभाजन हे अभ्यासू, आपण त्यांचे धर्म आणि आत्महत्या याचे अध्ययन करणार आहोत.
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : समाजशास्त्राचा उगम
घटक १ : समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी
घटक २ : ऑगस्त कॉम्त
घटक ३ : हर्बर्ट स्पेन्सर
पुस्तक दुसरे : कार्ल मार्क्स आणि मॅक्स वेबर
घटक १ : कार्ल मार्क्स
घटक २ : मॅक्स वेबर
पुस्तक तिसरे : एमिल दुरखीम
घटक १ : एमिल दुरखीम : जीवन वृत्तान्त
घटक २ : समाजशास्त्र : सामाजिक तथ्यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास
घटक ३ : समाजातील श्रमविभाजन
घटक ४ : दुरखीमचा आत्महत्येविषयक सिद्धान्त
घटक ५ : धर्माचा सामाजिक सिद्धान्त
- --
- --
ASHWINI KORADE 03-May-2023 12:20 pm
yogesh jamdhade 19-Aug-2021 09:03 am