POL 289 | आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण | YCMOU BATY POL289 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 153 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
"राज्यांच्या वतीने अधिकृत, शासकीय पातळीवरून इतर राज्यांशी ठेवण्यात येणारे संबंध म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध होय."
आजचे युग हे विज्ञानयुग आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग लहान होत आहे. जगातील कोणतेही राष्ट्र ह्या युगात एकमेकांपासून आणि जागतिक घडामोडींपासून अलिप्त राहू शकत नाही. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात होणाऱ्या घटनांचे पडसाद कमी-अधिक प्रमाणात सर्व जगावर होतात. त्यामुळे ह्या घटनांचा अभ्यास करणे, त्यांची कारणमीमांसा करणे आणि त्यातून मार्ग काढून जगातील व्यवहार सुकर करणे हे आज एक व्यापक शास्त्र झाले आहे. ह्यालाच 'आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण' (POL289) असे संबोधतात.
आंतरराष्ट्रीय व्यवहार प्राचीन काळापासून होत आहेत; परंतु त्यांचे शास्त्रशुद्ध, काटेकोर आणि चिकित्सक अध्ययन विसाव्या शतकात सुरू झाले. आज ह्या अभ्यासविषयात व्यापक सिद्धान्त आणि विविध संकल्पना अभ्यासल्या जातात. त्याच्याआधारे जगामध्ये होणाऱ्या घडामोडी, अनेक समस्या व त्यांवरील उपाय आणि एकूण जागतिक राजकारण ह्यांचे विश्लेषण केले जाते.
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : आंतरराष्ट्रीय राजकारण : सिद्धान्त आणि स्वरूप
घटक १ : आंतरराष्ट्रीय राजकारण : स्वरूप आणि व्याप्ती
घटक २ : आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अध्ययन
घटक ३ : आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बदलते स्वरूप
घटक ४ : आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रमुख संकल्पना
घटक ५ : आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रमुख सिद्धान्त
पुस्तक दुसरे : आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मूलाधार
घटक १ : सत्ता व राष्ट्रीय हितसंबंध
घटक २ : राजनय व प्रचारतंत्रे
घटक ३ : युद्ध आणि निःशस्त्रीकरण
घटक ४ : सत्तासमतोल आणि सामूहिक सुरक्षितता
घटक ५ : आंतरराष्ट्रीय कायदा व नीतिमत्ता
पुस्तक तिसरे : आंतरराष्ट्रीय संबंधाची वाटचाल
घटक १ : आंतरराष्ट्रीय संबंधाची पूर्वपीठिका
घटक २ : शीतयुद्ध
घटक ३ : विविध आंतरराष्ट्रीय करार
घटक ४ : आंतरराष्ट्रीय संघटना व चळवळी
घटक ५ : शीतयुद्धोत्तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप

- --
- --
Virbhadra Gulve 09-Nov-2022 04:13 pm
lalit vijay patil 04-Jul-2022 01:22 pm
Atif khan taslim khan pathan 11-Jun-2022 03:54 pm
Ahire Satish 12-May-2022 01:46 pm
sonal kadam 18-Aug-2021 04:05 pm
mahesh 17-Aug-2021 02:22 pm
Pooja 07-Aug-2021 03:40 pm
sambhaji chavan 28-Jul-2021 05:46 pm