COM 222 | मानव संसाधन व्यवस्थापन | YCMOU TY Bcom Commerce eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 145 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
व्यवस्थापनाच्या विविध क्षेत्रांपैकी 'मानव संसाधन व्यवस्थापन' या क्षेत्रास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
'मानव संसाधन व्यवस्थापन' (भाग १) या अभ्यासक्रमात एकूण तीन पुस्तकांचा समावेश असून विद्यार्थ्यांना या विषयाचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट व्हावी हा या अभ्यासक्रमाचा प्रारंभिक उद्देश आहे.
पहिल्या पुस्तकातून 'मानव संसाधन व्यवस्थापन' या विषयाचा परिचय करून देण्याबरोबरच संघटना व कार्यविश्लेषण याबाबतही अभ्यास व्हावा, या संकल्पनांचे विवरण करण्यात आले आहे.
दुसऱ्या पुस्तकात मानव संसाधन नियोजन, भरती, निवड व परिचयसत्र व कार्यनिर्धारण या संकल्पनांचे विवरण करण्यात आले आहे.
प्रशिक्षण व विकसन आणि कार्यसिद्धी मूल्यमापन व कार्यमूल्यमापन या 'मानव संसाधन व्यवस्थापनातील' गाभा संकल्पनांचे परिचय तिसऱ्या पुस्तकात आपणास मिळेल.
एकूण तिन्ही पुस्तकांतून 'मानव संसाधन व्यवस्थापन' या विषयाची व्याप्ती, स्वरूप व काही पैलू स्पष्ट व्हावेत अशी अपेक्षा आहे.
पुस्तक १ : मानव संसाधन
पुस्तक २ : मानव संसाधन नियोजन
पुस्तक ३ : मानव संसाधन : विकास
अभ्यासक्रम
पुस्तक १ : मानव संसाधन
घटक १ (अ) : अर्थ, व्याख्या व उद्देश
घटक १ (आ) : महत्त्व व कार्ये
घटक २ (अ) : संघटनेचा अर्थ, विकास व गुणधर्म
घटक २ (आ) : संघटनाचे प्रकार व मूल्यमापन
घटक ३ (अ) : कार्यरचना, समृद्धी व तंत्रे
घटक ३ (आ) : कार्यविश्लेषण, गरज व प्रक्रिया
घटक ४ : कार्यवर्णन, स्पष्टता व नेमकेकरण
पुस्तक २ : मानव संसाधन नियोजन
घटक ५ : मनुष्यबळ नियोजन
घटक ६ : कर्मचाऱ्यांची भरती
घटक ७ : कर्मचारी निवडः अर्थ, प्रक्रिया, निर्णय व मूल्यमापन
घटक ८ : परिचयसत्र व कार्यनिर्धारण
पुस्तक ३ : मानव संसाधन : विकास
घटक ९ : प्रशिक्षण व विकास
घटक १० : कार्यसिद्धी मूल्यमापन आणि कार्य मूल्यमापन
Yashwantrao Chavan Maharashtra Open University | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी

- --
- --
Rohini 05-Jul-2022 05:36 pm
vipul gurav 19-Jul-2021 04:21 pm
suraj Kumar 19-Jul-2021 06:06 pm