MGM 105 | व्यवस्थापनशास्त्र (Management Science) | YCMOU SY Bcom MGM eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 2nd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 159 |
E-Book Price: |
₹ 29
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
प्रस्तुत 'व्यवस्थापनशास्त्र' या अभ्यासक्रमात एकूण तीन पुस्तके असून ह्या पुस्तकांचा अभ्यास दिलेला आहे.
व्यवस्थापन हे सर्वव्यापी असून कोणत्याही क्षेत्रात व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, व्यवसाय, उद्योगधंदे, औद्योगिक संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था यांतील कार्ये पार पाडताना व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, आवश्यकता आणि व्याप्ती, व्यवस्थापनाची विविध कार्ये उदाहरणार्थ, नियोजन, संघटन, निर्णय, समन्वय, नेतृत्व, नियंत्रण यांची व्यवस्थापनशास्त्र माहिती दिलेली आहे.
पुस्तक १ : व्यवस्थापन व त्याचे स्वरूप (Management and its Nature)
पुस्तक २ : व्यवस्थापकीय विकास व कार्ये (Development and Functions)
पुस्तक ३ : व्यवस्थापकीय कार्ये (Management Functions)
अभ्यासक्रम
पुस्तक १ व्यवस्थापन व त्याचे स्वरूप
घटक १ : व्यवस्थापनः अर्थ, महत्त्व, आवश्यकता, वैशिष्टेचे आणि व्याप्ती
घटक २ : व्यवस्थापकीय विचारांचा अभ्यास
घटक ३ : व्यवस्थापनाची जबाबदारी आणि स्तर
पुस्तक २ : व्यवस्थापकीय विकास व कार्ये
घटक ४ : व्यवस्थापन विकास
घटक ५ : व्यवस्थापकीय कार्यः नियोजन
घटक ६ : व्यवस्थापकीय कार्यः निर्णय
पुस्तक ३ : व्यवस्थापकीय कार्ये
घटक ७ : व्यवस्थापकीय कार्ये : संघटन
घटक ८ : व्यवस्थापकीय कार्ये : संचालन व सुसूत्रीकरण
घटक ९ : व्यवस्थापकीय कार्ये अभिप्रेरक आणि नियंत्रण
Yashwantrao Chavan Maharashtra Open University | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी

- --
- --
Pravin More 31-Jan-2023 03:47 am
Nitin Pawar 23-Aug-2021 06:11 pm
Ahasan 22-Aug-2021 04:31 pm
Mangesh Wankhede 08-Aug-2021 04:45 pm