COM 221 | परिव्यय, अंकेक्षण आणि करआकारणी | YCMOU TY Bcom Commerce eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 149 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
परिव्यय, अंकेक्षण आणि करआकारणी हा अभ्यासक्रम तीन पुस्तकांत विभागला आहे. 'अंकेक्षण' (हिशेबतपासणी ही संज्ञा अनेक वेळी या शब्दाला समानार्थी म्हणून वापरली जाते) हा या अभ्यासक्रमातील गाभा असून त्यात या संकल्पनेचा प्राथमिक अभ्यास होईल या दृष्टीने रचना केली आहे. अंकेक्षणाची व्याख्या, स्वरूप, उद्देश यांबरोबरच अंकेक्षणाचे विविध प्रकार मिळतील. त्याचबरोबर अंकेक्षण कार्यक्रम व हिशेबतपासनीसाची पात्रता, वगैरे तपशील या अभ्यासक्रमात आहे.
'परिव्यय लेखांकन' हा खरे तर सखोल अभ्यासाचा स्वतंत्रच विषय असला तरी त्याचा साधारण परिचय व्हावा या दृष्टीने प्रस्तुत अभ्यासक्रमात या विषयाचा भाग समाविष्ट केला आहे. वित्तीय आणि परिव्यय लेखांकनात फरक असून तो या अभ्यासक्रमात अभ्यासता येईल. परिव्यय लेखांकनाच्या व्याख्या, उद्दिष्टे व मर्यादा यांच्याबरोबरच परिव्यय पत्रक कसे तयार करावे.
'आयकर' हा सुद्धा खूप तपशिलाचा विषय असला तरी त्याचाही थोडक्यात परिचय या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना होईल. वाणिज्य व्यवहारांशी अनेक कर निगडित असतात. विक्रीकर, आयातकर, वगैरे विविध कर व्यापाराशी निगडित असतात. आयकर हा मात्र व्यक्तिगत स्तरावरही जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्याचा प्रारंभिक परिचय प्रस्तुत अभ्यासक्रमात करून दिला आहे.
पुस्तक १ : अंकेक्षण
पुस्तक २ : परिव्यय लेखांकन
पुस्तक ३ : आयकर
अभ्यासक्रम
पुस्तक १ : अंकेक्षण
घटक १ : अंकेक्षण : व्याख्या, स्वरूप, उद्दिष्टे व फायदे
घटक २ जमाखर्चातील चुका, अफरातफरी, लबाडीचे प्रकार
घटक ३ : अंकेक्षणाचे विविध प्रकार आणि वर्गीकरण
घटक ४ : अंकेक्षण कार्यक्रम, अंकेक्षण वही, अंतर्गत तपासणी व अंतर्गत अंकेक्षण
घटक ५ : तपासणी व प्रमाणन / पावती परीक्षण
घटक ६ : संपत्ती व देयतेचे सत्यापन आणि मूल्यांकन
घटक ७ : कंपनीचा अंकेक्षकः पात्रता, अपात्रता, नेमणूक
पुस्तक २ : परिव्यय लेखांकन
घटक १ : परिव्यय लेखांकन
घटक २ : आर्थिक लेखे आणि परिव्यय लेखे यांची तुलना
घटक ३ : परिव्यय एकक आणि परिव्यय केंद्र
घटक ४ : परिव्ययाचे घटक आणि परिव्यय पत्रक
पुस्तक ३ : आयकर
घटक १ : उत्पन्न कर कायदा १९६१: परिचय
घटक २ : उत्पन्न कर कायद्यातील महत्त्वाच्या संकल्पना
Yashwantrao Chavan Maharashtra Open University | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी

- --
- --
Krutik More 09-Jul-2022 02:40 pm
Sunayan birnale 15-Feb-2022 05:08 pm
Ganesh Mitkari 21-Aug-2021 05:44 pm
Krishna Ganpat Posam 01-Aug-2021 11:02 am
vipul gurav 19-Jul-2021 04:23 pm