ECO 201 | व्यवसाय अर्थशास्त्र (Business Economics)| YCMOU SY Bcom ECO eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 2nd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 149 |
E-Book Price: |
₹ 29
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
व्यवसाय अर्थशास्त्रात अनेक संज्ञा वापरल्या जातात. उदाहरणार्थ, 'संयंत्र', 'व्यवसाय संस्था', 'उद्योग', 'बाजार', 'साठा', इत्यादी. यांपैकी बऱ्याच संकल्पना आपण आपल्या रोजच्या व्यवहारातही वापरत असतो; परंतु या संज्ञांचे नेमके अर्थ आपल्याला माहीत असतातच, असे नाही. अर्थात, दैनंदिन व्यवहारात या संज्ञांचे काहीसे सैल अर्थ खपवून घेतले जात असले, तरी व्यवसाय अर्थशास्त्रासारख्या 'शास्त्रात' मात्र या संज्ञा काटेकोर अर्थांनीच वापरल्या जातात.
पुस्तक १ : व्यवसाय संस्था व मागणीचे विश्लेषण
पुस्तक २ : पुरवठा व बाजारातील परिस्थिती
पुस्तक ३ : श्रम-बाजार व भांडवल गुंतवणूक
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : व्यवसाय-संस्था व मागणीचे विश्लेषण
भाग-१
घटक १ (अ) : काही मूलभूत संकल्पना संयंत्र, व्यवसाय-संस्था व उद्योग
घटक १ (आ) : व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे
घटक १ (इ) : व्यवसाय संस्थेच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडणारे घटक
घटक २ (अ) : व्यवसाय संस्थेचे आकारमान मापन व निर्धारण
घटक २ (आ) : लघुउद्योग : स्वरूप, महत्त्व आणि समस्या
भाग-२
घटक १ (अ) : मागणी: संकल्पना आणि स्वरूप
घटक १ (आ) : मागणीतील बदल आणि मागणी सिद्धांत
घटक २ : मागणीची लवचीकता
घटक ३ : भविष्यकालीन मागणीचे पूर्वानुमान
पुस्तक दुसरे : पुरवठा व बाजारातील परिस्थिती
भाग-१
घटक १ : उत्पादन परिव्यय
घटक २ (अ) : उत्पादन परिव्यय आणि उत्पादन
घटक २ (आ) 'ना नफा, ना तोटा' उत्पादन बिंदू
घटक ३ पुरवठ्याची लवचीकता
भाग-२
घटक १ (अ) : मूलभूत संकल्पना
घटक १ (आ) : पूर्ण स्पर्धेतील किंमत निर्धारण
घटक २ (अ) : एकाधिकार
घटक २ (आ) : एकाधिकार्युक्त स्पर्धा
घटक ३ (अ) : अल्पजनाधिकार
घटक ३ (आ) : किंमत निर्धारणाच्या पद्धती
पुस्तक तिसरे : श्रम-बाजार व भांडवल गुंतवणूक
भाग-१
घटक १ : पूर्ण आणि अपूर्ण स्पर्धा
घटक २ : वेतन निर्धारण पद्धती
घटक ३ : कामगार संघ
घटक ४ : औद्योगिक विवाद
भाग-२
घटक १ (अ) : भांडवल संकल्पनेचा अधिक परिचय
घटक १ (आ) : भांडवलाच्या मागणीचे विवेचन नवी गुंतवणूक व पुनःप्रस्थापन
घटक १ (इ) : व्याजाचे दर आणि गुंतवणुकीसाठी मागणी
घटक १ (ई) : धोका, अनिश्चितता आणि गुंतवणूकविषयक निर्णय
घटक २ (अ) : अंतर्गत आणि बाह्य स्रोत
घटक २ (आ) : भांडवलबाजार
घटक २ (इ) : भांडवलपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था

- --
- --
Bharat BHayal 09-Jan-2025 10:41 am
Swapnil Shinde 07-Jan-2025 09:27 am
Gaurav Karbhari Patil 26-May-2024 11:10 am
Amar 10-Jan-2023 09:13 am
Yogita Naykode 28-Jun-2022 02:02 pm
Chetan Uikey 23-Aug-2021 02:09 pm
Chaitanya abasaheb Gaikwad 18-Aug-2021 08:03 am
Milind pandurang jadhav 13-Aug-2021 02:31 pm
Dipak Zore 10-Aug-2021 03:55 pm
suraj madhav maske 23-Jul-2021 01:06 pm