COM 106 | वाणिज्यशास्त्र अधिष्ठान अभ्यासक्रम | YCMOU FYBcom COM106 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 1th Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 128 |
E-Book Price: |
₹ 23
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
वाणिज्यशास्त्र ह्या अभ्यासक्रमात व्यापार, वाणिज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लेखापालन ह्या संकल्पनांचा सखोल अभ्यास आहे. कोणकोणत्या टप्प्यांनी वाणिज्याची उत्क्रांती झाली, वाणिज्य व्यवहारपद्धती, त्यातील वस्तुविनिमय, पैशांची उत्क्रांती, किरकोळ व घाऊक व्यापार, आयात-निर्यात व्यापार हे प्रकार आहेत. व्यापार आणि व्यापारासाठी लागणारी आनुषंगिक साधने कोणती, व्यवसायात होणारा पत्रव्यवहार, व्यावसायिक कायद्यांचा परिचय, व्यवसाय संघटनेचे प्रकार यांची माहिती आहे.
व्यवसायात त्रमाखर्चाच्या नोंदी ठेवण्यासाठी हिशेबलेखन करावे लागते. लेखापालनासाठी ज्या विविध पद्धतींचा वापर केला जातो, त्यांच्या प्रकारांचा अभ्यास आहे. तसेच माहितीतंत्रज्ञानाच्या विकासामुळे व्यवसायाच्या स्वरूपात बदल झालेला आहे, ह्या बदलानुसार होणारा व्यापार आणि त्याच्या पद्धती, बैंकिंग-व्यवहार यांचा अभ्यास आहे.
पुस्तक - 1 अर्थशास्त्र परिचय व वाणिज्याची उत्क्रांती :-
पुस्तक - 2 वाणिज्य व्यवहारपद्धती :-
पुस्तक - 3 लेखापालन :-
पुस्तक - 1 अर्थशास्त्र परिचय व वाणिज्याची उत्क्रांती
घटक 1 (अ) : अर्थशास्त्र परिचय
घटक 1 (आ) : उत्पादनाचे घटक
घटक 1 (इ) : मागणी विश्लेषण
घटक 1 (ई) : पुरवठा विश्लेषण
घटक 1 (उ) : मूल्य निश्चिती
घटक 1 (ऊ) : उत्पादन घटकांचा मोबदला
घटक 2 (अ) : वाणिज्याची उत्क्रांती - 1
घटक 2 (आ) : वाणिज्याची उत्क्रांती - 2
घटक 3 : वाणिज्य व्यवहारपद्धती - 1
पुस्तक - 2 वाणिज्य व्यवहारपद्धती
घटक 4 (अ) : वाणिज्य व्यवहारपद्धती - 2 (किरकोळ व्यापार - भाग 1)
घटक 4 (आ) : वाणिज्य व्यवहारपद्धती - 3 (किरकोळ व्यापार - भाग 2)
घटक 5 : वाणिज्य व्यवहारपद्धती - 4 (घाऊक व्यापार)
घटक 6 : आयात - निर्यात व्यापार कार्यपद्धती
घटक 7 : व्यापाराची आनुषंगिक साधने
घटक 8 : व्यावसायिक पत्रव्यवहार
घटक 9 (अ) : व्यावसायिक कायद्यांचा परिचय
घटक 9 (आ) : निवडक व्यावसायिक कायद्यांची तोंडओळख
घटक 10 : व्यावसायिक संघटनांचे प्रकार
पुस्तक - 3 लेखापालन
घटक 11 : लेखापालनाची मूलतत्त्वे व पद्धती
घटक 12 : रोजकीर्द व खतावणी
घटक 13 : दुय्यम पुस्तके
घटक 14 : तेरीज आणि वार्षिक किंवा अंतिम खाती
- --
- --
Virbhadra Gulve 29-Aug-2021 01:31 pm