GKN 101 | सामान्यज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम |YCMOU FYBcom GKN eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 1th Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 240 |
E-Book Price: |
₹ 23
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
Yashwantrao Chavan Maharashtra Open University | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी |
जीवनातल्या विविध प्रश्नांवर केवळ सामान्यज्ञानाच्या स्वरूपात माहिती देण्यापेक्षा या विविध प्रश्नांबर काही एक दृष्टिकोन निर्माण होणे अधिक महत्त्वाचे आहे. हा विचार समोर ठेवून सामान्यज्ञान व सामाजिक जाणीव या अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे.
पहिल्या पुस्तकातील पहिल्या घटकात धर्म, संस्कृती आणि विज्ञान यांच्या परस्परसंबंधांची चर्चा केलेली आहे. संस्कृती म्हणजे काय, नागरता म्हणजे काय, धर्माचे स्वरूप काय असते, धर्म आणि विज्ञानाचा प्रस्परसंबंध कसा आहे, धर्म आणि विज्ञान यांचे सहअस्तित्व शक्य आहे का या प्रश्नांची चर्चा या घटकात केलेली आहे.
या अभ्यासक्रमातील दुसऱ्या पुस्तकाचे शीर्षक आहे? विकास संकल्पना आणि मार्ग'. या पुस्तकात मानवी हक्कांची संकल्पना, भारतीय राज्य घटनेतील मानवी हक्कांचा समावेश आणि मानवाच्या विकासाला 'मानवी हक्क' हे कसे साहाय्यभूत ठरतात याची चर्चा केलेली आहे.
अशा काळात उद्योजकता विकासाचे स्वरूप काय, महत्त्व काय, आताच्या काळातील सहकाराचे स्वरूप काय याची चर्चा या पुस्तकातील दुसऱ्या घटकात केलेली आहे. सर्व बाजूंनी 'विकास' घडवून आणण्याच्या प्रक्रियेला वेग येत असतानाच दुसरीकडे पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे, स्थानिक संस्कृतीच्या रचना आणि परंपरांवर आक्रमण होत आहे.
पुस्तक 1 : विज्ञान - तंत्रज्ञान पर्यावरण आणि आरोग्य
पुस्तक 2 : विकास : संकल्पना आणि मार्ग
पुस्तक 3 : संज्ञापन क्रांती आणि जौवतंत्रज्ञान
पुस्तक 1 : विज्ञान - तंत्रज्ञान पर्यावरण आणि आरोग्य
घटक 1 : संस्कृती, धर्म आणि विज्ञान
घटक 2 : पर्यावरण आणि प्रदूषण
घटक 3 : शारीरिक आणि मानसिक आरोग्य
पुस्तक 2 : विकास : संकल्पना आणि मार्ग
घटक 1 : मानवी हक्क
घटक 2 : सहकार
घटक 3 : उद्योजकता विकास
घटक 4 (अ) : ग्राहक - ग्राहक चळवळ
घटक 4 (आ) : ग्राहकांच्या समस्या : संकल्पना व कारणे
घटक 4 (इ) : ग्राहक संरक्षण कायदा, 1986
पुस्तक 3 : संज्ञापन क्रांती आणि जौवतंत्रज्ञान
घटक 1 : संज्ञापन क्रांतीचे स्वरूप
घटक 2 : संज्ञापन क्रांतीतील टप्पे आणि विविध माध्यमांचे योगदान
घटक 3 : संज्ञापन क्रांतीचे परिणाम आणि भवितव्य
घटक 4 : जौवतंत्रज्ञान

- --
- --
Mithun Thorat 30-Jun-2022 04:15 pm
Nilesh Ramu Gavade 25-Jun-2022 06:32 pm
himani sunil mali 06-May-2021 04:39 pm