COM 210 | व्यावसायिक कायदे (Business Law) | YCMOU SY Bcom eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 2nd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 145 |
E-Book Price: |
₹ 29
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
भारतात अनेक कायदे संमत होत असतात. प्रत्यक्षात हजारो कायदे आज अंमलात आहेत. या सर्वांचे सर्वसाधारण ज्ञान आपल्याला माहीत करून घेणे अशक्य आहे म्हणून किमान काही महत्त्वाच्या कायद्यांचे ज्ञान असावे अशी अपेक्षा आहे. आपण कायद्याचे अनेक प्रकार पाहतो उदाहरणार्थ, घटनात्मक कायदे, व्यापारी कायदे, कामगारविषयक कायदे, सहकारी कायदे, दिवाणी कायदे, शेतीविषयक कायदे, इत्यादी. या सर्व प्रकारांतील काही प्रकार आपणांस दैनंदिन व्यवहारात नेहमी उपयोग पडतात. व्यापारी आणि औद्योगिक कायद्यातील काही कायदे जर आपण अभ्यासले तर व्यवहारात त्याचा बराच उपयोग होऊ शकतो.
व्यावसायिक (व्यापारी) कायद्यातील भारतीय करार कायदा, चलनक्षम दस्तऐवज कायदा, मालविक्रीचा कायदा, मालमत्ता हस्तांतराचा कायदा आणि नवीन ग्राहक संरक्षण कायदा अत्यंत उपयुक्त आहे.
औद्योगिकविषयी अक्षरशः शेकडो कायदे आपणांस पाहाता येतील परंतु त्यांपैकी कारखाना कायदा, औद्योगिक कलह कायदा, अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा, बेंतन देण्याचा आणि किमान वेतन कायदा, इत्यादी कायदे महत्त्वाचे आहेत.
पुस्तक १ : भारतीय करार व चलनक्षम दस्तऐवज कायदा (Indian Contract Act and Negotiable Instruments Act)
पुस्तक २ : मालविक्री कायदा व कारखाना कायदा (Sale of Goods Act and Factories Act)
पुस्तक ३ : औद्योगिक कलह व वेतन कायदा (Industrial Disputes and Payment of Wages Act)
अभ्यासक्रम
पुस्तक १ : भारतीय करार व चलनक्षम दस्तऐवज कायदा (Indian Contract Act and Negotiable Instruments Act)
घटक १ : भारतीय करार कायदा १८७२ : भाग - १
घटक २ : भारतीय करार कायदा १८७२ : भाग - २
घटक ३ : चलनक्षम दस्तऐवज कायदा १८८१ भाग - १
घटक ४ : चलनक्षम दस्तऐवज कायदा १८८१ भाग - २
पुस्तक २ : मालविक्री कायदा व कारखाना कायदा (Sale of Goods Act and Factories Act)
घटक ५ : मालविक्री कायदा १९३० : भाग - १
घटक ६ मालविक्री कायदा १९३० : भाग - २
घटक ७ कारखाना कायदा १९४८ भाग १
घटक ८ : कारखाना कायदा १९४८ भाग- २
पुस्तक ३ : औद्योगिक कलह व वेतन कायदा (Industrial Disputes and Payment of Wages Act)
घटक ९ : औद्योगिक कलह कायदा १९४७
घटक १० : ग्राहक संरक्षण कायदा १९८६
घटक ११: वेतन देण्याचा कायदा १९३६
घटक १२: किमान वेतन कायदा १९४८
Yashwantrao Chavan Maharashtra Open University | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी |

- --
- --
Nilesh Sanap 03-Jan-2025 11:47 am
nikhil mirajkar 08-Jun-2023 03:48 am
Pravin More 05-Mar-2023 03:33 am
Sameer Natu 24-Feb-2023 10:26 am
Sandip Padghan 04-Jul-2022 02:19 pm
Nitin Pawar 19-Aug-2021 08:29 am
Raju Bapurao Khairkekar 13-Aug-2021 01:37 pm
Bhavesh 04-Aug-2021 01:02 pm