COM 212 | व्यवसाय संघटन व प्रशासन (Business Organisation & Administration) | YCMOU SY Bcom eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 2nd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 147 |
E-Book Price: |
₹ 29
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'उत्पादनाच्या विविध घटकांचे म्हणजेच श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन, इत्यादी साधनांच्या एकत्रीकरणाच्या क्रियेला व्यवसाय संघटन असे म्हणतात'.
या ठिकाणी आपण फक्त उद्योगांचा विचारच करीत आहोत. व्यवसाय (औद्योगिक) संघटन हे मुख्यतः उत्पादनाशी संबंधित आहे. वस्तूचे उत्पादन करण्याकरिता अनेक घटकांचे संघटन करावे लागते. कामगार, भांडवल, यंत्रे, कच्चा माल, उपकरणे, जागा, इत्यादी साधने जमवून उत्पादन चालू करावे लागते. उत्पादन करत असताना कमीतकमी उत्पादन खर्च येईल, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते.
पुस्तक १ : औद्योगिक संघटन, उद्योगाचे स्थानिकीकरण व लघुउद्योग
पुस्तक २ : उद्योग आकार, संयोग व भांडवल
पुस्तक ३ : उद्योग संबंध व व्यवस्थापन
अभ्यासक्रम
पुस्तक १ : औद्योगिक संघटन, उद्योगाचे स्थानिकीकरण व लघुउद्योग
भाग १
घटक १ : औद्योगिक संघटन-प्रकार
घटक २ : औद्योगिकरणाची प्रक्रिया व ती ठरविणारे घटक
घटक ३ : औद्योगिकरणाची वाटचाल व प्रादेशिक असमतोल
भाग २
घटक १ : स्थानिकीकरण
घटक २ : विकेंद्रीकरण
घटक ३ : लघुउद्योग : महत्त्व
घटक ४ : लघुउद्योग : धोरण
पुस्तक २ : उद्योग : आकार, संयोग व भांडवल
भाग १
घटक १ : उद्योग आकार
घटक २ : भारतातील औद्योगिक संयोग
भाग २
घटक १ : औद्योगिक भांडवल व त्याचे नियोजन
घटक २ : चालू भांडवल व स्थिर भांडवल
घटक ३ : भांडवल उभारण्याच्या विविध पद्धती
घटक ४ : भांडवल पुरविणाऱ्या विविध संस्था
पुस्तक ३ : उद्योग संबंध व व्यवस्थापन
भाग १
घटक १ : भारतातील औद्योगिक संबंध
घटक १ : शास्त्रीय व्यवस्थापन
घटक ३ : विवेकीकरण
भाग २
घटक १ : कर्मचारी व्यवस्थापन
घटक २ : विपणन व्यवस्थापन
घटक ३ : वित्तीय व्यवस्थापन
घटक ४ : उत्पादन व्यवस्थापन
Yashwantrao Chavan Maharashtra Open University | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी |

- --
- --
Krishna Ganpat Posam 01-Aug-2021 11:00 am