दैवत

Duration: Unlimited
Book Pages: 96

E-Book Price:
₹ 29 ₹ 39 (26% Off)
Physical Book Price:
₹ 180 ₹ 200 (10% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       

डोळे वाहतात रे देवा, हे हाल बघून शेतकरी बापाचे
होते का रे या जगात, मोल त्याच्या कष्टाचे
ते सरकार तर सोडा हो निसर्गसुद्धा साथ देत नाही त्याचे
तरीही सतत राबतोय पोट भराया लेकराचे
   
पीक आले काढाया गुंतवलेल्या कष्टाचे
वरून आभाळ कोसळते भरलेल्या पाण्याचे
पाऊस आला म्हणताच आता मन त्याचे घाबरते
विजांचा गडगडाट होतो आणि मन माझ्या बापाचे भीतीने धडधडते

रक्ताचे पाणी करून जगवलेलं बघ कसं पाण्यात तरंगते
पिकच नाही त्याचं कष्टसुद्धा अवकाळी पावसासोबत वाहते 
माझा शेतकरी बाप रोज निसर्गाशी पोटापाण्यासाठी झुंज देतोय 
दिवाळीचा सण सगळ्या नोकरदारांच्या घरी मात्र आनंदात साजरी होतोय
माझा शेतकरी बाप मात्र तोंडाला आलेलं पीक वाचवण्यासाठी धडपडतो

त्याच पावसाने धान्ा आणि अश्रूने मन भिजलंय
त्याचं होत्याचं नव्हतं पावसाने एका क्षणात केलंय
भर दिवाळीच्या सणात त्याचं लेकरू नवीन कपड्याविना बसलंय
निसर्ग तर सोडा हो, सरकारनेसुद्धा माझ्या शेतकरी बापाला छळलंय.

Dukare Yogeshwari Agatrao
  • yogeshwaridukare9@gmail.com
  • Dharashiv

5

Average Rating

100%Recommended

Submit Your Review

Product

आरंभ

₹ 27 ₹ 47
Product
Product
Product
Product
Product
Product
Product

Textbook of...

₹ 39 ₹ 49
Product
Product
Product
Product
Product

Passion Income

₹ 39 ₹ 59
Product

दैवत

₹ 29 ₹ 39
Product

Genetics

₹ 29 ₹ 49
Product
Product
Product