प्रबोधनाचे प्रेरणास्रोत

Duration: Unlimited
Book Pages: 176

E-Book Price:
₹ 49 ₹ 65 (25% Off)
Physical Book Price:
₹ 200 ₹ 220 (9% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       
नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान व्यवस्था (Indian knowledge system) यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. भारतीय ज्ञान परंपरेचा म्हणजेच प्रबोधनाचा वारसा नव्या पिढीला नीट समजला पाहिजे, ही त्यामागील माफक अपेक्षा आहे. विचार परंपरा आणि ज्ञानासंबंधीचे सिद्धांत समजावून देण्याच्या आणि भारतीय ज्ञानपरंपरेला शब्दबद्ध करण्याच्या भूमिकेतून संशोधकांनी प्रबोधन करणाऱ्या भारतीय  तथा पाश्चात्य ज्ञानवंत, संत, समाजसुधारक व विचारवंतांच्या विचारांची मांडणी ‘प्रबोधनाचे प्रेरणास्त्रोत' या संपादित ग्रंथात केली आहे.
महात्मा बसवेश्वरांपासून महात्मा गांधींपर्यंत, महाराष्ट्रातील संतापासून उत्तरेतील संतापर्यंत, राजा राममोहन रॉय पासून मानवेंद्रनाथ रॉय पर्यंत, राजर्षीपासून महर्षीपर्यंत, सावित्रीबाई पासून फॉलेट पर्यंत, वचनापासून विचारापर्यंत, अभंगापासून अखंडापर्यंत, मध्ययुगीन ते आधुनिक अशा सर्व प्रबोधन परंपरांचा धांडोळा ‘प्रबोधनाचे प्रेरणास्रोत' या संपादित ग्रंथात घेण्यात आला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेतील एकूण सत्तावीस लेखांचा समावेश या पुस्तकात आहे.

0

Average Rating

0%Recommended

Submit Your Review

Product

Research...

₹ 39 ₹ 50
Product
Product
Product
Product

मला...

₹ 20 ₹ 40
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product