सामाजिक माध्यमे आणि समाज (SOCIAL MEDIA AND SOCIETY) NEP 2020 Book
| Duration: | 14 Months |
|---|---|
| Book Pages: | 176 |
| E-Book Price: |
₹ 29
|
|---|---|
| Physical Book Price: |
₹ 180
|
| E-Book Buy Date: |
--
|
|---|---|
| E-Book Expiry Date: |
--
|
| Audio Buy Date: |
--
|
| Audio Expiry Date: |
--
|
'सामाजिक माध्यमे आणि समाज' (SOCIAL MEDIA AND SOCIETY) हे माझे तिसरे पुस्तक वाचकांच्या हाती देताना मला विशेष आनंद होत आहे. कारण सोशल मीडिया ही संकल्पना आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात प्रभावी व सर्वव्यापी बनली आहे. संवाद व नातेसंबंध, शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन, आरोग्य, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि सांस्कृतिक क्षेत्र अशा जवळजवळ सर्वच क्षेत्रावर सोशल मीडियाचा प्रभाव दिसून येतो. हे पुस्तक सोशल मीडियाची समाजातील भूमिका व त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूवर प्रकाश टाकते.
समाजात व्यक्तीची ओळख निर्माण करण्यात सोशल मीडिया कशी मदत करतो यावर हे पुस्तक लक्ष केंद्रित करते. आज सोशल मीडिया हे केवळ माहिती पोहोचवण्याचे साधन नसून, समाजाच्या जाणिवा आणि आचारधर्म बदलणारे मध्यम बनले आहे. त्याचा योग्य आणि मर्यादित वापर केल्यास व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरते, परंतु हे एक दुधारी शस्त्र देखील आहे; त्याचा योग्य वापर केल्यास व्यक्ती व समाजाचा विकास होतो तर चुकीचा वापर झाल्यास मोठे नुकसान होते. म्हणून सोशल मीडियाचा वापर करताना त्याच्याशी संबंधित कायदे, नियम आणि अधिनियम याचे ज्ञान / माहिती असणे आवश्यक आहे. ती माहिती या पुस्तकातून वाचकांना मिळेल.
अनुक्रमणिका
१. आधुनिक प्रसार माध्यमे
१.१ माध्यमे मीडिया: अर्थ आणि प्रकार
१.२ समाज माध्यमे/सोशल मीडिया अर्थ आणि इतिहास
१.३ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरुवातीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
१.४ सोशल मीडियाचे सामाजिक महत्व आणि आव्हाने
२. आधुनिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर
२.१ आधुनिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची ओळख
२.२ परस्पर संवादामध्ये सोशल मीडियाचा वापर
२.३ सोशल मीडिया स्वतःचे सादरीकरण आणि पर्यायी ओळख.
२.४ सोशल मीडियाचे गुण-दोष
३. सामाजिक परिवर्तनात सोशल मीडियाची भूमिका
३.१ जनजागृती आणि गतिशीलता वाढवणे.
३.२ सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आधुनिकीकरण.
३.३ सोशल मीडिया आणि नातेसंबंध.
३.४ राजकीय प्रचार मोहिमेत सोशल मीडियाची भूमिका
४. सोशल मिडियाचे कायदे, नियम व नियमन
४.१ भारतीय दंड संहिता आणि सोशल मिडिया
४.२ माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा, २०००
४.३ डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन एक्ट, २०२३
४.४ आयटी नियम, २०२१
४.५ सायबर गुन्हे नियमन
- --
- --
Priyadarshan Bhaware 08-Dec-2025 05:13 am