भारतीय राज्यघटना आणि राजकारण NEP-2020 Book | INDIAN CONSTITUTION AND POLITICS NEP-2020 Book

Year/Semester: 1th Year - Second Semester
Duration: 18 Months
Book Pages: 304

E-Book Price:
₹ 33 ₹ 69 (52% Off)
Physical Book Price:
₹ 280 ₹ 320 (13% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       

प्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधानाची ओळख वाचक वर्गाला सहजपणे होईल. आपल्या देशाची राज्यघटना जर आपण समजून घेतली नाही तर आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज भारतात संविधाना विषयी जनजागृती नसल्यामुळे, देशातील बहुसंख्य जनतेने राज्यघटना आणि लोकशाही समजून न घेतल्यामुळे देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवहार लोकशाही मूल्यांवर आधारित आणि घटनात्मक तरतुदीनुसार चालत नसल्यामुळे देशात विषमतेची बीजे खोलवर रुतली गेली आहेत. 

भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी दीडशे वर्षे संघर्ष करावा लागला, या काळात फार मोठ्या प्रमाणात जनतेला अन्याय, अत्याचार सहन करावा लागला. असंख्य क्रांतिकारक मातृभूमीच्या संरक्षणासाठी, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसत हसत फासावर गेलेत. 

असंख्य समाज सुधारकांनी आपल्या सुख दुःखाचा विचार न करता फार मोठे योगदान दिले आहे. भारताला फार मोठी किंमत चुकवावी लागली, तेव्हा कुठे भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्याचे मोल भारतीय जनतेने जपले पाहिजे. जनतेमध्ये राजकीय जाणीव जागृती नसल्यामुळे लोकशाहीच्या यशापेक्षा लोकशाहीचा ऱ्हासच होतांना दिसतो. आज लोकशाही समोर असंख्य आव्हाने, समस्या आहेत. त्या समस्या दूर करून लोकशाही यशस्वी करावयाची असेल तर संविधान समजून घेऊन त्यानुसार व्यवहार झाला पाहिजे. जोपर्यंत भारतीय संविधानातील मूल्य जोपासले जाणार नाहीत. तो पर्यंत भारतात सुशासन निर्माण होणार नाही.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागांच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग, इतर स्पर्धा परीक्षांना अधिक उपयुक्त व मार्गदर्शक ठरावे या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली आहे. 

 


 

अनुक्रमणिका

१. भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

* संविधानसभा आणि मसुदा समितीची निर्मिती आणि कार्य

* भारतीय संविधानाचे स्त्रोत

* भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

 

२. भारतीय संविधानातील तरतुदी

* प्रस्तावना आणि स्वरूप, वैशिष्ट्ये

* मूलभूत अधिकार आणि मुलभूत कर्तव्ये

* राज्याची मार्गदर्शक तत्वे किंवा निती निर्देशक तत्वे

 

३. भारतीय संसदीय लोकशाही

* कायदेमंडळ - अध्यक्ष, लोकसभा, राज्यसभा

* कार्यकारीमंडळ - राष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबीनेट मंत्री आणि मंत्रीपरिषद

* न्यायमंडळ - रचना आणि अधिकार, न्यायालयीन पुनर्विलोकन, अपिलांचे अधिकार क्षेत्र

 

४. केंद्र राज्य संबंध

* संघराज्याचे स्वरूप

* कायदेविषयक संबंध

* प्रशासकीय संबंध

* आर्थिक संबंध

 

५. भारतीय पक्ष पद्धती

* भारतीय पक्षपद्धतीचा उदय आणि विकास

* राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये

* राष्ट्रीय पक्ष 

* प्रादेशिक पक्ष

 

६. भारतीय लोकशाही

* लोकशाहीचा अर्थ, व्याख्या, प्रकार आणि वैशिष्ट्ये

* लोकशाहीचे गुण, दोष

* भारतीय संसदीय लोकशाहीची वैशिष्ट्ये

* भारतीय लोकशाहीच्या मार्गातील अडथळे

* भारतीय लोकशाहीचे भवितव्य व उपाय

 

७. सुशासन

* अर्थ आणि व्याख्या

* सुशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये

* सुशासनाचे घटक

* सुशासनाच्या मार्गातील अडथळे

 

८. भारतीय निवडणुक आयोग

* भारतीय निवडणुक व्यवस्थेची वैशिष्ट्ये

* निवडणुक आयोगाची रचना

* निवडणुक आयोगाचे अधिकार आणि कार्ये

 

९. घटनात्मक संस्था

* निवडणुक आयोग

* भारताचे नियंत्रण आणि महालेखापरीक्षक

* राष्ट्रीय आयोग - अनुसूचीत जाती, अनुसुचित जमाती

No Author
  • --
  • --

भारतीय राज्यघटना आणि राजकारण (Indian Constitution And Politics)

लेखक : डॉ. पंडित शिवराम मोरे

Paperback :

ISBN 978-93-6342-834-8 
eBook ISBN 978-93-6342-186-8

Copyright© Dr. Pandit More

: प्रथम आवृत्ती :

1 March 2025

5

Average Rating

100%Recommended

Submit Your Review

  • Commenter Avatar

    02-Apr-2025 12:16 pm

Product
Product
Product
Product
Product
Product

Research...

₹ 39 ₹ 50
Product
Product
Product
Product

मला...

₹ 20 ₹ 40
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product