प्राकृतिक भूगोलाची ओळख

Duration: Unlimited
Book Pages: 160

E-Book Price:
₹ 27 ₹ 55 (51% Off)
Physical Book Price:
₹ 230 ₹ 250 (8% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       

प्राकृतिक भूगोलाची ओळख

प्रा. डॉ. दिलीप गोविंदराव भोगे

Paper Back
ISBN 978-93-6342-406-7
Ebook
ISBN 978-93-6342-234-6
First Editon : 25  July 2024
 
1. प्राकृतिक भूगोल
2. सूर्यकुल
3. भूखंडे व महासागरांची निर्मिती
4. प्रमुख भूरूपे व बहिर्गत शक्ती
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले ‘प्राकृतिक भूगोलाची ओळख' हे क्रमिक पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापकासाठी सादर करताना मला मनापासून अतिशय आनंद होत आहे. हे पुस्तक अगदी सोप्या व सरळ भाषेत लिहिलेले असल्याने महाराष्ट्रातील विद्यापीठामध्ये मराठी माध्यमातून शिकणाऱ्या भूगोलाच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल. कारण सदर पाठ्यपुस्तकाची रचना विद्यार्थी केंद्रबिंदू मानून करण्यात आलेली आहे.
‘प्राकृतिक भूगोलाची ओळख' या पाठ्यपुस्तकामध्ये प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाचे महत्व, सूर्यकुलाची उत्पत्ती, चंद्र व सूर्य ग्रहणे, भूखंडे व महासागरांची निर्मिती, वेगनरचा भूखंडवहन सिद्धांत, भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत, ऑर्थर होम्सचा अभिसरण प्रवाह सिद्धांत, प्रमुख भूरूपे व बहिर्गत शक्ती, नदीचे कार्य व क्षरणचक्र संकल्पना या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे लेखन करताना प्रत्येक विभागात सुत्रबद्धता आणण्यात आली आहे. पुस्तकातील संकल्पनांचे आकलन सुलभ व्हावे म्हणून सुयोग्य माहिती, योग्य उदाहरणे, आवश्यक तेथे सुबक आकृत्या व नकाशे यांच्या सहाय्याने स्पष्टीकरण करण्यात आले आहे. तसेच अभ्यास विषयाला योग्य न्याय मिळावा, विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी स्तराच्या योग्यतेप्रमाणे परिपूर्ण ज्ञान मिळावे व प्राध्यापक मित्रांना एक चांगले साधन पुस्तक हाती असल्याचे समाधान मिळावे या दृष्टीने विषयाचे विवेचन केले आहे.
No Author
  • --
  • --

प्रा. डॉ. दिलीप गोविंदराव भोगे
शिक्षण : एम. ए.(भूगोल), बी. एड., एम. फील., पीएच.डी.
अध्यापन : 1994 पासून आझाद महाविद्यालय, औसा.
कार्यक्रमाधिकारी : राष्ट्रीय सेवा योजना 1996 ते 2004.
सदस्य : डेक्कन जिओग्रॅफिकल सोसायटी, पुणे.
: मराठवाडा असो. ऑफ जिओग्रॅफर्स, लातूर.
पुरस्कार : आझाद महाविद्यालयातर्फे ‘आझाद श्री’ आदर्श शिक्षक. 
: भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल ऑनर अवॉर्ड 2022
: मॅजीक बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याकडून दिला जाणारा ग्लोबल टिचर अवॉर्ड 2023.
लेखन : 1. प्राकृतिक भूगोलाची ओळख भाग - 1.
2. भूरुपशास्त्र.
3. पर्यावरण अभ्यास.
4. भारताचा भूगोल.
इतर : राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूगोल संशोधन पत्रिकेतून 43 संशोधन लेख प्रकाशित व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात दोन शोध निबंधाचे वाचन.
प्रकल्प : मायनर रिसर्च प्रोजेक्ट (स्वारातीम विद्यापीठ, नांदेड.)

5

Average Rating

100%Recommended

Submit Your Review

Product

Research...

₹ 39 ₹ 50
Product
Product
Product
Product

मला...

₹ 20 ₹ 40
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product