अंशलक्षी अर्थशास्त्र (MICRO ECONOMICS) NEP 2020 Book

University: SRTMUN (Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded)
Course: B.A
Duration: 12 Months
Book Pages: 288

E-Book Price:
₹ 29 ₹ 48 (40% Off)
Physical Book Price:
₹ 280 ₹ 300 (7% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       

अर्थशास्त्र हे मानवी जीवनाशी थेट जोडलेले शास्त्र आहे. मर्यादित साधनांचा योग्य वापर करून अमर्यादित गरजा कशा पूर्ण करायच्या हे शिकवणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. याची एक महत्त्वाची शाखा म्हणजे अंशलक्षी अर्थशास्त्र (Micro Economics). या शाखेत लहान घटकांचा – म्हणजेच ग्राहक, उत्पादक, किंमत, मागणी व पुरवठा – यांचा सखोल अभ्यास केला जातो.

अंशलक्षी अर्थशास्त्रामुळे सरकारला आर्थिक धोरण ठरवणे सोपे होते. उत्पादकांना वस्तूंची किंमत, मागणी आणि पुरवठा समजतो. ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास, उपयुक्ततेचा नियम, लवचिकता, उत्पादन खर्च यांसारख्या संकल्पना या शाखेत शिकवल्या जातात. तसेच पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा यांचे विश्लेषण अंशलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. वितरणातील वेतन, व्याज व नफा यांचेही आधुनिक सिद्धांत यात समजावले जातात.

हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी (MPSC, UPSC) अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राची व्यावहारिक समज मिळावी आणि दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग व्हावा, हा अंशलक्षी अर्थशास्त्राचा मुख्य उद्देश आहे. सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केलेले हे ज्ञान विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरते.

 


 

अनुक्रमणिका

 

प्रकरण १ - अर्थशास्त्राचा परिचय

 

१.१ प्रस्तावना

१.२ अर्थशास्त्राची व्याख्या

१.२.१ संपत्ती प्रधान व्याख्या अॅडम स्मिथ

१.२.२ कल्याणकारी व्याख्या: मार्शल

१.२.३ दुर्मिळता प्रधान व्याख्या : रॉबिन्स

१.३ अर्थशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती

१.३.१ अर्थशास्त्राचे स्वरूप

१.३.२ अर्थशास्त्राची व्याप्ती

१.४ अर्थशास्त्राचे महत्त्व

१.५ सूक्ष्म व स्थूल विश्लेषण पद्धत

१.५.१ सूक्ष्म विश्लेषण पध्दतीचा अर्थ व वैशिष्ट्ये

१.५.२ सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती

१.५.३ सूक्ष्म विश्लेषण पद्धतीचे गुण व महत्त्व

१.५.४ सूक्ष्म विश्लेषण पद्धतीचे दोष किंवा मर्यादा

१.५.५ स्थूल विश्लेषण पद्धतीचा अर्थ व वैशिष्ट्ये

१.५.६ स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती

१.५.७ स्थूल अर्थशास्त्राचे महत्व आणि मर्यादा

१.५.८ सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यातील फरक

 

प्रकरण २ - मागणी विश्लेषण

 

२.१ मागणीचा अर्थ, मागणी फलन

२.२ मागणीचे निर्धारक घटक

२.३ मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत

२.४ मागणीची लवचिकता : संकल्पना

२.५ मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक

२.६ मागणीच्या लवचिकतेचे प्रकार किंमत, उत्पन्न आणि तिरकस लवचिकता

२.७ मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार

२.८ मागणीच्या किंमत लवचिकतेचे मापन

२.९ मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व

 

प्रकरण ३ - पुरवठा विश्लेषण

 

३.१ पुरवठ्याचा अर्थ, पुरवठा फलन

३.२ पुरवठ्याचे निर्धारक घटक

३.३ पुरवठ्याचा नियम

३.४ पुरवठ्याची लवचिकता : अर्थ व प्रकार

 

प्रकरण ४ - उपभोक्त्याच्या वर्तनाचे सिद्धांत

 

४.१ उपयोगीता : अर्थ

४.२ संख्यावाचक आणि क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन

४.३ घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम

४.४ समवृत्ती वक्र : अर्थ व गुणधर्म

४.५ किंमत रेषा

४.६ उपभोक्त्याचे संतुलन

४.७ उत्पन्न परिणाम

४.८ पर्यायता परिणाम

४.९ किंमत परिणाम

 

प्रकरण ५ उत्पादन

 

५.१ उत्पादन.

५.२ उत्पादन फलन.

५.३ उत्पादन फलनाची वैशिष्ट्ये.

५.४ बदलत्या प्रमाणाचा नियम.

५.५ परिमाण प्रत्यय नियम.

 

प्रकरण ६ खर्च आणि प्राप्ती

 

६.१ उत्पादन खर्च

६.१.१ पैशातील/मौद्रिक उत्पादन खर्च

६.१.२ वास्तव उत्पादन खर्च

६.१.३ वैकल्पिक/संधीत्याग खर्च

६.२ अल्पकालीन उत्पादन खर्च वक्र

६.२.१ अल्पकालीन एकूण खर्च

६.२.२ अल्पकालीन सरासरी खर्च

६.२.३ अल्पकालीन सीमांत खर्च

६.३ दीर्घकालीन उत्पादन खर्च वक्र

६.४ प्राप्ती/उत्पन्न

६.४.१ पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील उद्योग संस्थेचे सरासरी आणि सीमांत प्राप्ती वक्र

६.४.२ मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील प्राप्ती वक्र

 

प्रकरण ७ - बाजार रचना

 

७.१ बाजार संकल्पना

७.१.२ बाजारपेठेचे प्रकार

७.२ पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ

७.२.१ पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये

७.२.२ पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती

७.२.३ पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्थेचा अल्पकालीन समतोल

७.२.४ पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्थेचा दीर्घकालीन समतोल

७.३ मक्तेदारी बाजारपेठ

७.३.१ मक्तेदारी बाजारपेठेची वैशिष्ट्ये

७.३.२ मक्तेदारीचा अल्पकालीन समतोल

७.३.३ मूल्य भेद व त्याचे प्रकार

७.४ मक्तेदारीयुक्त स्पर्धा

७.४.१ मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये

७.४.२ मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील समूहाचे संतुलन

 

प्रकरण ८ - वितरण

 

८.१ खंड

८.१.२ आधुनिक खंड सिद्धांत

८.२ वेतन

८.२.१ आधुनिक वेतन सिद्धांत

८.३ व्याज

८.३.१ व्याजाचा रोखता पसंती सिद्धांत

८.४ नफा

८.४.१ नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत

No Author
  • --
  • --

अंशलक्षी अर्थशास्त्र (MICRO ECONOMICS)

: लेखक :
डॉ. अविनाश विलासराव पवार
डॉ. अमोल अरूण पगार

ISBN 978-93-6342-245-2

Copyright Authors

0

Average Rating

0%Recommended

Submit Your Review

Product
Product
Product
Product

लोक...

₹ 35 ₹ 70
Product

लोक...

₹ 33 ₹ 59
Product