व्यावसायिक अर्थशास्त्र - १ (Business Economics - I) NEP 2020 Book
University: | SRTMUN (Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded) |
---|---|
Course: | B.A |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 192 |
E-Book Price: |
₹ 29
|
---|---|
Physical Book Price: |
₹ 220
|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
व्यावसायिक अर्थशास्त्र १ (Business Economics I) हा ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आला आहे. या पुस्तकात नवीन अभ्यासक्रमातील सर्व महत्वाचे विषय समाविष्ट केलेले आहेत. विषय मांडताना शास्त्रीय पद्धतीचा आधार घेतला आहे, पण भाषा सोपी आणि समजण्यास सुलभ ठेवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी देखील हा विषय सहज आत्मसात करू शकतील.
या ग्रंथात प्रत्येक प्रकरण स्पष्ट आणि सोप्या उदाहरणांसह दिलेले आहे. शेवटी प्रश्नसंग्रहही जोडलेला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना मोठी मदत होईल. त्यामुळे हे पुस्तक मार्गदर्शकासारखे ठरते.
अनुक्रमणिका
घटक १ व्यावसायिक अर्थशास्त्राचा परिचय (Introduction to Business Economics)
१.१ सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics)
१.२ स्थूल अर्थशास्त्र (Macro Economics)
१.३ व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ आणि वैशिष्ट्ये (Meaning & Characteristics of Business Economics)
घटक - २ उपभोक्ता वर्तणूकीचे सिद्धांत -१ (Theory of Consumer's Behaviour - I)
२.१ मागणीचा नियम (Law of Demand)
२.२ मागणीची लवचिकता (Elasticity of Demand)
२.३ मागणीच्या लवचिकतेचे प्रकार व महत्त्व (Types & Importance of Elasticity of Demand)
२.४ किंमतजन्य लवचिकतेचे मोजमाप (Measurement of Price Elasticity of Demand)
२.५ किंमतजन्य लवचिकतेचे घटक आणि महत्त्व (Determinants and Importance of Price Elasticity of Demand)
घटक -3 उपभोक्ता वर्तणूकीचे सिद्धांत - २ (Theory of Consumer's Behaviour-II)
३.१ उपयोगिता विश्लेषण (Utility Analysis)
३.२ आसी सीमांत उपयोगिता नियम (Marginal Deminishing Utility Theory)
३.३ तटस्थता वक्र विश्लेषण (Indifference Curve Analysis)
घटक - ४ उत्पादनाचे सिद्धांत (Theory of Production)
४.१ उत्पादन फलन (Production Function)
४.२ परिमाण फल (Return to scale)
४.३ महामान उत्पादन आणि बचती (Economices of Scale)
४.४ सम-उत्पाद वक्र विश्लेषण (Iso-Quant Curve Analysis)
घटक-५ परिव्ययाचे सिद्धांत (Theory of Costs)
५.१ विभिन्न व्यय संकल्पना (Different Cost Concepts)
५.२ परिव्ययाचे निर्धारक घटक (Determinants of Cost)
५.३ अल्पकालीन व्यय वक्र (Short Run Cost Curves)
५.४ दीर्घकालीन व्यय वक्र (Long Run Cost Curves)

- --
- --
व्यावसायिक अर्थशास्त्र -१ (Business Economics - I)
: लेखक :
डॉ. प्रकाश नारायण सोमलकर
एम.कॉम., एम.ए. (अर्थशास्त्र), एम.फिल., पीएच.डी.
प्राचार्य
गुरूकुल कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नांदा ता. कोरपणा, जि. चंद्रपूर
डॉ. राजेश सुधाकर डोंगरे
एम.कॉम., पीएच.डी., सेट, एम.बी.ए., एम.सी.एम., बी.एड., जी.डी.सी.अॅन्ड ए. गुरूकुल कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नांदा ता. कोरपणा, जि. चंद्रपूर
डॉ. सुरेश साहेबराव काशिदे
एम.कॉम., नेट, जे.आर.एफ., पीएच.डी., एम.बी.ए., सहाय्यक प्राध्यापक आणि वाणिज्य विभाग प्रमुख, देगलूर महाविद्यालय, देगलूर, जिल्हा नांदेड