लोक प्रशासनातील जेनेरिक इलेक्टिव्ह | Generic Elective in Public Administration | Public Administration NEP-2020 eBook
University: | SRTMUN (Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded) |
---|---|
Course: | B.A |
Year/Semester: | 1th Year - Second Semester |
Duration: | Unlimited |
Book Pages: | 304 |
E-Book Price: |
₹ 35
|
---|---|
Physical Book Price: |
₹ 280
|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
(इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये)
सत्र पहिले
ई-प्रशासन [E-Administration]
सत्र दुसरे
अशासकीय संघटनांचे प्रशासन [Administration of Non-Government Organization (NGO)]
Syllabus
ई- प्रशासन (E-Administration)
1.0 ई- प्रशासन
1.1 अर्थ आणि व्याख्या
1.2 ई-प्रशासनाचे महत्व
1.3 ई-प्रशासनाचा प्रभाव
2.0 ई-प्रशासनाचे अॅप्लिकेशन
2.1 सोशल नेटवर्किंग अॅप्स महत्व आणि प्रकार
2.2 महा ई-सेवा केंद्र: महत्व
2.3 प्रत्यक्ष लाभार्थी हस्तांतरण (DBT): अर्थ आणि महत्व
3.0 प्रशासनातील माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
3.1 माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची गरज/आवश्यकता
3.2 प्रशासनातील माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने/उपकरणे
3.3 प्रशासनातील माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची कार्यक्षमता
4.0 ई-प्रशासनासमोरील आव्हाने
4.1 ई-साक्षरतेचा अभाव
4.2 माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा
4.3 समाज माध्यमांचा गैरवापर गैरवापर
अशासकीय संघटनांचे प्रशासन [Administration of Non-Government Organization (NGO)]
1.0 अशासकीय संघटना
1.1 अर्थ, महत्त्व
1.2 अशासकीय संघटना निर्मितीची प्रक्रिया
1.3 विकासात अशासकीय संघटनांची भूमिका
2.0 अशासकीय संघटनांचे प्रशासन
2.1 अर्थ, व्याख्या
2.2 अशासकीय संघटनांच्या प्रशासनाचे स्वरूप
2.3 अशासकीय संघटनांच्या प्रशासनाची व्याप्ती
3.0 अशासकीय संघटनांच्या निधीचे स्रोत
3.1 अतर्गत स्रोत
3.2 बाह्य स्रोत
3.3 स्वयंसेवी संस्था दर्पण पोर्टल
4.0 अशासकीय संघटनांच्या समस्या आणि आव्हाने
4.1 विश्वासार्हतेचा अभाव
4.2 कमकुवत शासन
4.3 राजकीय हस्तक्षेप

- --
- --
: संपादक :
प्रा.डॉ. शेख मोहम्मद हनिफ इस्माईलसाब
लोकप्रशासन विभाग
शिवाजी महाविद्यालय, रेणापूर
तथा
अध्यक्ष
लोकप्रशासन अभ्यासमंडळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
: संपादक मंडळ :
सदस्य, लोकप्रशासन अभ्यासमंडळ
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
प्रा.डॉ. बालाजी कत्तुरवार
देगलूर महाविद्यालय, देगलूर
प्रा.डॉ. संजय देबडे
देगलूर महाविद्यालय, देगलूर
प्रा.डॉ. शंकर लेखने
श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालय, शंकरनगर
प्रा.डॉ. मुक्ता सोमवंशी
कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
प्रा.डॉ. बाळासाहेब भिंगोले
योगानंद महाविद्यालय, वसमत
प्रा.डॉ. अमोल काळे
पीपल्स महाविद्यालय, नांदेड
प्रा.डॉ. चांदोबा कहाळेकर
महत्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, मुखेड
प्रा.डॉ. गिता गिरवलकर (शर्मा)
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर