लोकप्रशासन (Public Administration) | Lokprashasan
Duration: | Unlimited |
---|---|
Book Pages: | 304 |
E-Book Price: |
₹ 38
|
---|---|
Physical Book Price: |
₹ 300
|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
लोकप्रशासन | Lokprashasan | Public Administration |
: संपादक :
प्रा.डॉ. शेख मोहंम्मद हनिफ इस्माईलसाब
Paperback
ISBN 978-93-6342-134-9
E-book
ISBN 978-93-6342-966-6
First Editon : 23 July 2024
भाग-1 लोकप्रशासनाची ओळख (Introduction to Public Administration)
भाग-2 भारतीय राज्यघटना आणि प्रशासन (The Indian Constitution and Administration)
भाग-3 ई-प्रशासन (जेनेरिक इलेक्टिव्ह) (E-Governance (Generic Elective))
भाग-4 व्यक्तिमत्व विकास आणि संवाद कौशल्य (Personality Development and Communication Skills)
(कौशल्य विकास अभ्यासक्रम (SEC) (Skill Development Course (SEC)
शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून महाराष्ट्रातील सर्वच अकृषी विद्यापीठांमध्ये पदवी स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी होणार आहे. त्या अनुषंगाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत लोकप्रशासन अभ्यास मंडळाने मागील वर्षभरात अनेक बैठका घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अभिप्रेत असलेला अभ्यासक्रम बनविला आहे. अभ्यास मंडळाची जबाबदारी केवळ अभ्यासक्रम बनविणे एवढ्या पुरतीच मर्यादित नसून अभ्यासक्रम साहित्य विद्यार्थी व अध्यापकांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील अभ्यास मंडळाची आहे, या जाणिवेतूनच या संपादकीय पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
अभ्यास साहित्य निर्मिती करीत असताना त्या-त्या विषयातील तज्ञ प्राध्यापकांकडून अभ्यास साहित्याचे लेखन करून घ्यावे व एक संपादकीय पुस्तक रूपात ते विद्यार्थी आणि अध्यापकांना उपलब्ध करून द्यावे असा ठराव लोकप्रशासन अभ्यास मंडळाने मांडला. त्याचीच परिणीती म्हणजे हे संपादकीय पुस्तक मूर्त रूपात आले आहे.
- --
- --
hrishi 18-Aug-2024 03:59 am